महानगरपालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर दीपक शेलकर यांनी आज कफ सिरपमुळे होणाऱ्या चिमुकल्यांच्या मृत्यूवर सविस्तर माहिती दिली आहे. यामध्ये मध्य प्रदेशातील चिमुकल्यांचा जास्त समावेश असल्याचे त्यांनी सांगितले आहे. आता सध्या काही रुग्ण उपचार देखील घेत आहे.