Download Now Banner

This browser does not support the video element.

घनसावंगी: तिर्थपुरी पोलिसांचा धडाका! १३ बुलेट वाहनांवर कारवाई, ८ हजारांचा दंड वसूल

Ghansawangi, Jalna | Sep 8, 2025
तिर्थपुरी पोलीस ठाणे हद्दीत अवैध फॅन्सी नंबर प्लेट लावणारे व कर्कश आवाज करणाऱ्या बुलेटस्वारांवर पोलिसांनी धडक कारवाई केली. या विशेष मोहिमेत तब्बल १३ बुलेट वाहनांवर दंडात्मक कार्यवाही करत एकूण ८ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक वैशाली पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यावेळी पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.वाहतुकीत अडथळा निर्माण करणारे कर्कश आवाज व नियमबाह्य फॅन्सी नंबर प्लेट यामुळे नागरिक त्रस्त झाले होते.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us