उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांचा शिक्षक दिनी सन्मान करण्यात येतो.यावेळी पुरस्काराकरिता यवतमाळ जिल्ह्यातून 25 प्रस्ताव शिक्षण विभागाकडे प्राप्त झाले आहे.यामध्ये 23 प्राथमिक व दोन माध्यमिक शिक्षकांचा समावेश आहे. शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्यांचा आदर्श शिक्षक पुरस्काराने जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने सन्मान करण्यात येतो हा सन्मान शिक्षक दिनी करण्यात येत असतो.परंतु मागील काही वर्षापासून विविध कारणाने हा कार्यक्रम शिक्षक दिनी होऊ शकला नाही परंतु यावेळी...