ताडकळस ते पूर्णा रस्त्यावर स्कारपीओ गाडीच्या अपघातात शेतात जनावरे घेऊन जाणाऱ्या एका तरुणासह उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना सोमवार २५ आँगस्ट रोजी सकाळी 10 वाजता घडली. या घटनेत गाय व एक शेळीही ठार झाली असून दोन शेळ्या गंभीर जखमी झाल्या आहेत.दिनांक 26 रोजी सकाळी 11 वाजता ताडकळस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.