महावितरण कर्मचार्यांची मुजोरी; पत्रकारांबद्दल अपमानास्पद वक्तव्ये, जिल्हाधिकार्यांकडे निलंबनाची मागणी.. आज दिनांक 12 शुक्रवार रोजी दुपारी 3:00 वाजता मिळालेल्या जालना शहरातील महावितरण कार्यालयातील अधिकारी व कर्मचार्यांनी एका पत्रकारासोबत गैरवर्तन करत सर्वच पत्रकारांबद्दल अपमानास्पद व बेजबाबदार वक्तव्य केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. एका वैयक्तिक कामासाठी गेलेल्या पत्रकाराला समाधानकारक उत्तर देण्याऐवजी, ’हे पत्रकार लबाड असतात,’ ’राजकीय लोकांचे तळवे चाटतात’ अशी भाषा वापरून अप