वडनेर येथील नी.मु.घटवाई विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय वडनेर येथे तीन दिवसीय जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन सौ आशाताई मेश्राम जिल्हा क्रीडा अधिकारी वर्धा.तर प्रमुख अतिथी म्हणून रोशनबाबूजी डागा सचिव, लोक शिक्षण मंडळ, राजेशजी सातपुते सहसचिव,लोक शिक्षण मंडळ,प्राचार्य रविंद्रजी गोडे, उप मुख्याध्यापक मंगेश चवडे, संदीपजी खोब्रागडे,तालुका क्रीडा अधिकारी आदी उपस्थित होते.