निफाड नगरपंचायत "एक पाऊल स्वच्छतेकडे, एक पाऊल आरोग्याकडे!" अंतर्गत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे दि.०२ ऑक्टोंबर या जयंती दिनाचे पार्श्वभूमीवर “स्वच्छता पंधरवडा” स्वच्छता हीच सेवा या उपक्रम अंतर्गत आज सकाळी ०८:०० वाजता “एक दिवस, एक तास, एक साथ” या उपक्रमा नुसार नागरीकांचे सहभागाने निफाड शहरातील शांती नगर चौफुली ते नाशिक रोड पुलापर्यंत तसेच शांती नगर चौफुली ते गायत्री नगर पर्यंत स्वच्छता मोहीम घेण्यात आली. यावेळेस निफाड नगरपंचायत उपनगराध्यक्ष अनिल पाटीलकुंदे