आज दिनांक पाच सप्टेंबर दुपारी तीन वाजता सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाणे यांच्या वतीने माध्यमांना मिळालेली माहिती अशी की सिल्लोड तालुक्यातील रहिमाबाद येथील दोन गटात शेतीच्या वादातून एकमेकांना मारहाण केल्याची तक्रार सिल्लोड ग्रामीण पोलिसात देण्यात आली आहे सदरील घटनेची नोंद सिल्लोड ग्रामीण पोलीस यांनी घेतली असून पोलीस घटनेच्या तपास करीत आहे