तालुक्यातील ग्राम पुतळी गावात एका 65 वर्षीय इसमाचा मधमाशीच्या दंशामुळे मृत्यू झाल्याची घटना घडली आहे मृताचे नाव सीमाजी झोडे असे असून ते पुतळी येथील रहिवासी होते अचानक मधमाशीने हल्ला केल्याने त्यांची प्रकृती बिघडली प्रथम उपचार दरम्यान त्यांचा मृत्यू झाला त्यांच्या पक्षात दोन मुले दोन मुली नातवंडे असा मोठा आप्त परिवार आहे उद्या सकाळी 11 वाजता पुतळी येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहे या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे