Download Now Banner

This browser does not support the video element.

मुखेड: शहरातील कंधार फाटा येथे केंद्रीय वाहतुक मंत्री श्री नितीन गडकरी यांची जाहीर सभा संपन्न.

Mukhed, Nanded | Apr 22, 2024
16 नांदेड लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 भाजपा- शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस- रिपाई (आ)- रासप-रयत क्रांती- जन सुराज्य महायुतीचे उमेदवार खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या प्रचारार्थ केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची जाहीर सभा आज कंधार फाटा येथे दि. 21 एप्रिल रोजी दु. 2:00 वाजता संपन्न झाली. यावेळी उपस्थिती भाजपाचे प्रदेशाध्यक्ष मा.श्री आमदार चंद्रशेखर बावनकुळे , मा. मुख्यमंत्री तथा राज्यसभा खासदार अशोकराव चव्हाण साहेब, राज्यसभा खासदार डॉ. अजित गोपछडे,
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us