शिवसेना शहरप्रमुख विष्णू पाच फुले यांची जालना शहरात विविध ठिकाणी आरती करण्यात आली असून सारथी गणेश मित्र मंडळ श्रेय गणेश मित्र मंडळ महोबा गणेश मित्र मंडळ कुडलेश्रवर प्रतिष्ठान मित्र मंडळ शिवभक्त गणेश मित्र मंडळ शिवशंकर गणेश मित्र मंडळ भद्रा गणेश मित्र मंडळाची आरती शिवसेना शहरप्रमुख विष्णू पाच फुले यांच्या हस्ते आर्थिक करण्यात आली आहे आज दिनांक पाच सप्टेंबर रोजी सकाळी 9 वाजता मिळालेल्या माहितीनुसार वाजता प्रसिद्धी पत्र काढण्यात आली आहे यावेळी अण्णा भाऊ साठे नगर जुना जालना येथे जय भद्रा