ईद-ए-मिलाद व गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नाशिक रोड परिसरात अद्यापही मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे प्रशासन गेंड्याच्या कातडीचे असून त्यांना एक खड्डे दिसत नाही का असा संत सवाल नागरिकांकडून विचारला जातोय.