तुळजापूर शहरातील नव्या बस स्थानकाशेजारी अवैधरीत्या दारू विक्री करणाऱ्या एकावर १ सप्टेंबर रोजी साडेअकरा वाजता पोलिसांनी कारवाई करत बबलू सुभाष वैबत्तीस यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती तुळजापूर पोलिसांच्या वतीने २ सप्टेंबर रोजी ६ वाजता देण्यात आली.