वर्धा जिल्ह्याचे लोकप्रिय पालकमंत्री मा. डॉ श्री पंकज भोयर यांच्याकडे भंडारा जिल्हा ची पालकमंत्री पदाची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली आहे .पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांच्याकडे गोंदिया जिल्ह्याची सुद्धा जबाबदारी आहेदोन जिल्ह्याची जबाबदारी असताना सुद्धा भंडारा जिल्ह्याची जबाबदारी पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांच्यावर देण्यात आली आहे भंडारा जिल्ह्यामध्ये भाजपचेच संजय सावकार