तासगावच्या श्री गणपती पंचायतनचा २४६ वा रथोत्सव संपन्न. तासगावच्या श्री गणपती पंचायतनचा २४६ वा रथोत्सव आणि संस्थानच्या दीड दिवसाच्या गणपतीचा विसर्जन सोहळा आज पार पडला . या रथोत्सवावेळीच तासगाव गणपती पंचायतन संस्थानच्या ऐतिहासीक दीड दिवसाच्या गणपतीचे विसर्जन होते. मंगलमुर्ती मोरया’ च्या जयघोषात भाविक गणरायाचा रथ दोरखंडाच्या सहाय्याने ओढतात. गणपती मंदिर ते समोर अर्धा किलोमीटरवर असलेल्या श्री काशिविश्वेश्वर मंदीरापर्यंत बारा बलुतेदार हा रथ ओढत नेतात. रथ ओढण्यास सुरवात झाल