आज दिनांक एक सप्टेंबर दुपारी तीन वाजता भारतीय जनता पार्टीचे नेते किरीट सोमय्या हे बनावट प्रमाणपत्र संदर्भामध्ये आज सिल्लोड येथे गेले असता त्यांच्या दौऱ्या दरम्यान त्यांना काळे झेंडे दाखवण्यात आले. त्यानंतर भाजपाचे सिल्लोड शहराचे नेते कमलेश कटारिया यांनी सिल्लोड पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपीला तात्काळ अटक करा अशी मागणी करत किरीट सोमय्या यांच्या पाठीशी आम्ही आहे. आणि भाजपा लवकरच यावरती लढा पुकारेल असे देखील कटारिया म्हणाले