आज दि 23 सप्टेंबर सकाळी 11 वाजता तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांनी 2023 साली दोन कमिटी नेमल्या होत्या अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरायांचे अध्यक्ष खाली एक कमिटी नेमली होती आणि त्यानंतर तीन महिन्यानंतर न्यायमूर्ती संदीप शिंदे यांचे अध्यक्ष कार्यकक्षा होती त्या कार्यकर्त्यांमध्ये निजाम संस्थान निजाम संस्थांचे करार निजाम संस्थान मधील राष्ट्रीय दस्तावेज निजामाने दिलेले कुणाला आवड निजामबाद संस्थांमध्ये झालेला पोलीस केसेस त्या ठिकाणी असलेल्या महसूल नोंदी त्या ठिकाणी असलेल्या