राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.महादेवराव जानकर यांनी दिनांक ९ सप्टेंबर (मंगळवार) रोजी यवतमाळ दौऱ्यादरम्यान रासपचे जिल्हाध्यक्ष सुरज ठाकूर यांच्या राहत्या निवासस्थानी दुपारी अंदाजे 3 वाजता भेट देऊन माध्यमांशी संवाद साधला. या वेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अभिलाष खंडारे,शेतकरी आंदोलक कॉम्रेड सचिन मनवर,रासपचे पदाधिकारी,कार्यकर्ते व सहकारी उपस्थित होते.