लाखोंच्या संख्येने मराठा बांधव येत आहेत. त्यामुळे मुंबईत वाहतूक कोंडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे मुंबई वाहतूक विभागाकडून पर्यायी मार्गाची सूचना देण्यात आली आहे. खास करुन गणेश भक्तांसाठी आणि चाकरमान्यांनी घराबाहेर पडण्यापूर्वी मुंबई पोलिसांनी देखील सूचना देण्यात आली आहे आंदोलक हे मोठ्या संख्येने वाहनांनी मुंबईत दाखल होत आहे. अपेक्षेपेक्षा मोठी गर्दी