🛑 *विसर्ग सूचना*🛑 रेणापूर मध्यम प्रकल्प रेणापूर प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रातील येणारा येवा लक्षात घेऊन पाणी पातळी नियंत्रित करण्याचे दृष्टीने आज दि. 01/09/2025 रोजी ठीक 8.00वाजता रेणापूर प्रकल्पाचे एकूण 02 द्वार हे उघडण्यात आले असून रेणा नदीपात्रात विसर्ग करण्यात येत आहे. सद्यःस्थितीत एकूण 02 वक्र द्वारे 10 सेंटिमीटर ने उघडण्यात आली असून एकूण 629.22क्यूसेक्स (17.82क्यूमेक्स ) इतका विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येत आहे.