Download Now Banner

This browser does not support the video element.

नाशिक: पोलीस आयुक्त कार्यालयात गुन्हेगारी संदर्भात झालेल्या चर्चेबाबत आ. देवयानी फरांदे यांची माध्यमांना दिली प्रतिक्रिया

Nashik, Nashik | Oct 1, 2025
नाशिक शहरातील वाढती गुन्हेगारी हा अत्यंत गंभीर विषय आहे. या पार्श्वभूमीवर आज नाशिकचे पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांची भेट घेऊन परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी आ . देवयानी फरांदे , आ . राहुलजी ढिकले व आमदार श्रीमती सीमाताई हिरे व भारतीय जनता पक्षाचे नाशिक शहराध्यक्ष श्री सुनील केदार यांच्यासह राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांची काल मुंबई येथे भेट घेऊन, नाशिकमधील गुन्हेगारीवर कठोर कारवाई करण्याची आग्रही मागणी केली.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us