Download Now Banner

This browser does not support the video element.

येवला: येवला शहरातील कचेरी रोड येथून ईद-ए-मिलाद निमित्त भव्य मिरवणूक

Yevla, Nashik | Sep 8, 2025
येवला शहरातील कचेरी रोड हे तू ईद-ए-मिलाद निमित्त भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली होती या मिरवणुकीमध्ये मोठ्या संख्येने मुस्लिम समाज बांधव सहभागी झाले होते येवला शहराच्या विविध भागांमध्ये या मिरवणुकीचे स्वागत करण्यात आले
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us