गंगाझरी पोलीस ठाणे हद्दीत अज्ञात चोरट्याने हनुमान मंदिरातील चांदीचा मुकुट लंपास केल्याची घटना २६ ऑगस्ट रोजी उघडकीस आली आहे.अजय राधेश्याम खानोरकर (३२) रा. दांडेगाव, ता. गोंदिया हे २६ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी ५:३० ते ७:३० या दरम्यान गावातील पहाडीवरील मंदिराचा दरवाजा बंद करण्यासाठी गेले होते. तेव्हा मंदिरात हनुमान देवाच्या मूर्तीवर ठेवलेला चांदीच्या धातूचा मुकुट (वजन २.४८० ग्रॅम, किंमत ९ हजार रुपये) अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याचे