काळ्या बाजरात धान्य विकणार्यांवर कारवाई होणार,सामाजिक कार्यकर्ते साद बिन मुबारक यांच्या निवेदनानंतर पुरवठा विभागाकडून दखल.. शासकीय नियमानुसार रेशन दुकानं उघडावीत- पुरवठा अधिकारी प्रकाश जाधव यांच्या सूचना आज दिनांक तीन बुधवार रोजी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यात काळ्या बाजारात धान्य विकणार्यांवर कारवाई केली जाणार असल्याची माहिती पुरवठा अधिकारी प्रकाश जाधव यांनी दिलीये. जिल्ह्यात अनेक ठिकाणी रेशन कार्ड धारक लाभार्थ्यांचं धान्य हे काळ्या बाजारात विक्री केलं जात असल्याच