हिंगणघाट शहरातील संपूर्ण महाराष्ट्रात नावलौकिक असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीला गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी बाजार समितीच्या संचालक मंडळांनी भेट दिली यावेळी बाजार समितीमध्ये वैविध्यपुर्ण योजना राबविणारे सभापती अँड सुधिरबाबु कोठारी यांचे हस्ते अहेरी बाजार समितीचे सभापती रविंद्रबाबा आत्राम,उपसभापती किशोर करमे,संचालक राकेश कुळमेथे,अनिल करमरकर, श्रीनिवास गावंडे, मालुताई इष्टाम, सैनु आत्राम, गफ्फारशेख, सचिव महेश गुप्ता यांचे शाल, शिफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.