यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी आज विविध सहकाऱ्यांच्या निवासस्थानी भेट देऊन महालक्ष्मीचे दर्शन घेतले. यवतमाळ येथे पराग इंगळे, केदार गलगलीकर, प्रमोद शिंदे, रुग्णसेवक विकास क्षीरसागर, उत्तर वाढोना येथे डॉ सुमित खांदवे सारंगपूरचे माजी सरपंच नितीन काठोळे तसेच नेर येथे माजी सभापती सुभाषचंद्र भोयर कल्पनाताई ठाकरे प्रफुल देशमुख माजी नगरसेविका रश्मीताई पेटकर अशा विविध ठिकाणी पालकमंत्री संजय राठोड यांनी भेटी देऊन महालक्ष्मीचे दर्शन घेतले व कुटुंबीयांशी संवाद .....