आज दिनांक 6 सप्टेंबर 2025 वार शनिवार रोजी रात्री 9 वाजता भोकरदन शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक महात्मा फुले चौक व संपूर्ण शहरात गणपती विसर्जन हे शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने व डीजे मुक्तरित्या ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक काढत पार पडली आहे याप्रसंगी कुठलाही अनुचित प्रकार घडवू नये म्हणून भोकरदन पोलिसांच्या वतीने तगडा पोलीस बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आला होता अगदी शिस्तबद्ध पद्धतीत भोकरदन शहरात गणपती विसर्जन पार पडले.