मराठा समाजाला आरक्षण द्यावे ही काँग्रेस पक्षाची व ओबीसी समाजाची भूमिकाही आहे,मात्र ते स्वतंत्रपणे द्यावे ओबीसी प्रवर्गात कुणबी प्रमाणपत्राच्या आधारे समावेश करणे हा भाजपा सरकारचा कुटील डाव आहे. याविरोधात यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटी ओबीसी विभाग तर्फे मा.जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले.