या संस्थेच्या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहण्याचा व निशुल्क चिकित्साशिबिरात सहभागी होण्याचा मान मिळाला. या प्रसंगी मा. हंसराजजी भैया अहीर, सुनिलजी नामोजवार, अनिलजी धानोरकर, गोपालजी मंडल, डॉ. आर. बी. बाजा, चंदुपाटील गुंडावार, रॉयजी, अमितजी गुंडावार, प्रशांतजी डाखरे, विशालजी ठेंगणे, पांढरे सर, प्रविणजी सातपुते, संजयजी राम व किशोरजी गोवारदिपे आदी मान्यवर उपस्थित होते.....