आज दिनांक १ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी २ वाजता सावनेर येथील बागडे फार्म हाऊस येथे व्हॉईस ऑफ मीडिया जिल्हाध्यक्ष दिलीपजी घोरमारे व माजी तालुकाध्यक्ष सावनेर राहुल सावजी यांच्या अध्यक्षतेत सावनेर तालुका अध्यक्ष पदाचा कारभार आज श्री सुधाकर जी बागडे यांच्याकडे देण्यात आलेला आहे.यावेळी सावनेर कळमेश्वर तालुक्यातील व्हॉईस ऑफ मीडिया सदस्य बाबा टेकाडे, शांताराम ढोके, वाहिद शेख,विनय वाघमारे, सचिन लीडर,दिनेश चौरसिया उपस्थित होते