वडवणी, तालुक्यातील चिखलबीड, पिंपळटक्का आणि सोन्नाखोटा या ठिकाणी बुधावर दि.27 ऑगस्ट रोजी, सकाळी 11 वाजता आयोजित वंचित बहुजन आघाडीच्या संवाद दौऱ्याला प्रतिसाद मिळाला आहे.या दौऱ्यात लोकांचे प्रश्न जाणून घेऊन त्यावर तोडगा काढण्यासाठी पक्ष नक्कीच काम करणार असल्याचे नेत्यांनी सांगितले. लोकांचा मोठा उत्साह पाहून कार्यकर्त्यांना नवी ऊर्जा मिळाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.या प्रसंगी युवा तालुका अध्यक्ष विनोद काकडे, शाम उजगरे, रणजित उजगरे, सुरज उजगरे, सचिन डोंगरे, असीम शेख यांच्यासह अनेक कार