महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मंदिरात आज दिनांक 2 सप्टेंबर रोजी दुपारी 5 वाजता बैलपोळा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी तुळजाभवानी मातेच्या मंदिरात तुळजाभवानी मातेचे मंहत वाकोजी बुवा यांच्या यांनी बैलांची पूजा करून नैवेद्य दिला व बैलांची मंदिरात मिरवणूक काढण्यात आली