चामोर्शी :- गेल्या काही महिन्यापासून येथील ग्राम महसूल अधिकारी ( तलाठी) यांचे स्थानांतर झाल्यामुळे येथील रिक्त पदावर मार्कंडा देव येथील तलाठी चंदनखेडे साहेब यांचेकडे प्रभार दिला मात्र त्यांना दोन्ही कडील सामान्य माणसाची काम करतांना कसरत करावी लागत आहे बऱ्याच नागरिकांना कागदपत्रे मिळवण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे त्यासाठी येथे स्वतंत्र तलाठी द्यावे अशी मागणी शिवसेना शिंदे गट वैद्यकीय मदत कक्ष तालुका चामोर्शी गटप्रमुख सुरज नैताम यांनी मागणी केली आहे चामोर्शी येथील ग्राम महसूल अधिक