Download Now Banner

This browser does not support the video element.

लोणार: सावरगाव डुकरे येथे पत्नीस भेटण्यास आलेल्या सैनिकास सासरच्या मंडळी कडून मारहाण, 2 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Lonar, Buldhana | Aug 29, 2025
लोणार तालुक्यातील सोमठाणा येथील सैनिक निलेश गणेश वानखेडे हे 24 ऑगस्ट रोजी सावरगाव डुकरे येथे सासरवाडीला पत्नीला भेटण्यासाठी गेले असता सासरे गजानन घेवंदे व चुलत सासरे भारत घेवंदे यांनी विळा व चाकूने मारहाण करून जखमी केले याप्रकरणी सैनिक निलेश वानखेडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गजानन घेवंदे व भारत घेवंदे विरुद्ध चिखली पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केल्याची माहिती 29 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजता प्राप्त झाली आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us