फाशी पारधी समाजाला जनसुविधा व रोजगाराच्या संधींची जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी. फाशी पारधी हा समाज आजही समाज प्रवाहात सामील होण्यासाठी संघर्ष करत असून शासनाने या समाजाला जनसुविधा, रोजगार व उद्योगधंद्यांच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. अक्षय भागवत भोसले (रा. सिंदखेडराजा, जि. बुलढाणा, ह.मु. साई सिटी, चंदनझिरा, जालना) यांनी आज दि.03 बुधवारा रोजी दुपारी दोन वा. च्या सुमारास जालना जिल्हाधिकाऱ्यां मार्फत शासनाकडे निवेदन देऊन ही मागणी केली आहे. भोसले यांन