Download Now Banner

This browser does not support the video element.

पुणे शहर: येरवड्यातील दरबार बेकरी परिसरात कोयताधारी युवकांकडून राडा

Pune City, Pune | Oct 8, 2025
येरवड्यातील दरबार बेकरी परिसरात कोयताधारी युवकांकडून राडा घातल्याची माहिती समोर आली आहे. कोयताधारी युवकांनी एक रिक्षा व एक मोटर सायकल याचे नुकसान करून एकाच्या पायावर दुखापत केली आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us