Download Now Banner

This browser does not support the video element.

सोयगाव: 3000 ची लाच घेताना सोयगाव पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांना लाज लुचपत विभाग छत्रपती संभाजी नगर यांची कारवाई

Soegaon, Chhatrapati Sambhajinagar | Aug 28, 2025
आज दिनांक 28 ऑगस्ट संध्याकाळी सात वाजता माध्यमांना मिळालेली माहिती अशी की तीन हजार रुपये ची लाज घेताना सोयगाव पोलीस ठाण्याच्या दोन कर्मचारी व दोन खाजगी दोघांना लाजलीच पद विभाग छत्रपती संभाजी नगर विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे अशी माहिती माध्यमांना देण्यात आली आहे
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us