आठ सप्टेंबरला दुपारी चार वाजता च्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार नागपूर शहरातील सुप्रसिद्ध एलन ट्युशन क्लासेस च्या बाथरूम मध्ये विद्यार्थ्यांच्या फिल्मी स्टाईल हाणामारी झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल झाला आहे. वायरल झालेला हा व्हिडिओ पाहून पालकांनी रोष व्यक्त केला आहे. लाखो रुपये खर्च करून या ट्युशन क्लासेस मध्ये पालक आपल्या पाल्याच्या चांगल्या शिक्षणासाठी ऍडमिशन करत असतात परंतु येथे कुठल्याही प्रकारची सुरक्षा नसल्याचे लक्षात येत आहे. दरम्यान दोन विद्यार्थी फिल्मी स्टाईल मारह