मुळशी तालुक्यातील उरवडे गावातील एका खासगी कंपनीत सिक्युरिटी गार्ड म्हणून कार्यरत असलेल्या ४३ वर्षीय व्यक्तीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. ही घटना कंपनीच्या केबिनमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.संदीप मारोती गायकवाड (रा. नांदेड) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.