देवणी तालुक्यातील गुरदाळ येथे नुकत्याच झालेल्या बॅडमिंटन स्पर्धेत ग्रामीण भागातील क्रीडा प्रतिभेचा अद्भुत ठसा उमटला गेला जिल्हा परिषद प्रशाला जवळगा च्या विद्यार्थ्यांनी जबरदस्त खेळ करत अनेक प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकत जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आहे.