पुसद शहरातील विविध सामाजिक संघटनेच्या वतीने, नुकतीच आपल्या पुष्पावंती नगरीची लेक डॉ. प्रिया अशोक शेजूळे यांची नुकतीच भारतीय अंतराळ शास्त्रज्ञ (ISRO) येथे संशोधन शास्त्रज्ञ निवड झाली. याचा पुषपावंती नगरितील सर्व नागरिकांना सार्थ अभिमान आहे. त्यांचा सत्कार आज दिनांक 13 रोजी सकाळी 11 वाजता विश्रामगृह पुसद येथे सत्कार करण्यात आला.