Download Now Banner

This browser does not support the video element.

मुंबई: लालबागच्या राजापेक्षा अफजलखानाची कबर संजय राऊत आणि उबाठा गटाला प्रिय भाजप माध्यम प्रमुख नवनाथ बन

Mumbai, Mumbai City | Sep 8, 2025
संजय राऊत लालबागचा राजा तुम्हाला पावणार नाही कारण गणपती हिंदूचा सण आहे- तुम्हाला लालबागच्या राजापेक्षा अफजलखानाची कबर संजय राऊत आणि उबाठा गटाला प्रिय आहे- मराठी माणूस सण साजरा करतो हे संजय राऊत यांना बगवत नाही, त्यांचे प्रेम अफजलखानावर आहे.अफजलखानाच्या कबरीवर डोका ठेवण्यासाठी त्यांनी जाळीदार टोपी खाली धावत गेले असते.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us