Download Now Banner

This browser does not support the video element.

वाशी: इट परिसरातून मोटारसायकल ची चोरी , वाशी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल.

Washi, Dharavshiv | Sep 19, 2025
जालना जिल्ह्यातील परतुर तालुक्यातील रहिवासी रमेश गंगाराम पवार (वय 42) यांची अंदाजे ₹40,000 किंमतीची हिरो स्प्लेंडर मोटरसायकल (क्र. MH 21 CC 7525) अज्ञात चोरट्यांनी लंपास केली आहे. ही घटना 12 सप्टेंबरच्या रात्री 9 वाजता ते 13 सप्टेंबरच्या सकाळी 6 वाजेदरम्यान घडली. मोटारसायकल ही फिर्यादीच्या राहत्या झोपडीशेजारी, युवराज धाबा ईट, येथून चोरीला गेली.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us