नशीबपुरा येथे १० सप्टेंबर रोजी रात्री ८ ते ८.३० वाजताच्या सुमारास झालेल्या मारहाणीच्या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी विलास ओंकारराव वानखडे (वय ४५, व्यवसाय – मजुरी) यांच्या तक्रारीनुसार, फिर्यादीचे आई-वडील हे विश्व अनाथ आश्रमातून आरोपी रविन्द्र सिताराम तांबुलकर यांनी घरी आणले होते. त्यावेळी फिर्यादीने रविन्द्र तांबुलकर यांना “माझे आई-वडील आश्रमातून का आणले?” असा प्रश्न केला. यावरून वाद निर्माण झाला. त्याचवेळी आरोपी शशिकांत रविन्द्र तांबुलकर (वय २३,