जालना : वानर या प्राण्यांकडून शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने शेतकरी अत्यंत त्रस्त झाले आहेत. वानरांचा कायदेशीर बंदोबस्त करण्याची मागणी आमदार अर्जुनराव खोतकर यांनी केल्यामुळे वनमंत्री गणेशराव नाईक यांनी उद्या दिनांक 12 सप्टेंबर रोजी मंत्रालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक आयोजित केली आहे. अशी माहिती जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर यांनी आज दिनांक 11 सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजता प्रसिद्धी पत्राद्वारे कळविले आहे वानरना पकडून त्यांना अधिवासात (जंगल) नेऊन सोडण्याचा न