वर्धेचे खासदार अमर दादा काळे यांनी ता. 27 बुधवारी रात्री 9 वाजता पळसगाव (बाई) येथे भेट देत गावकऱ्यांशी चर्चा करून समस्या जाणून घेतल्या. त्यांनी शाक्यमुनी बुद्ध विहाराला भेट दिली. विहार समिती व गावकऱ्यांनी वाजत गाजत ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढून त्यांचे स्वागत केले.