अहिल्यानगरचे जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखालील विशेष पथकाचे परीक्षाविधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांनी महिनाभरात तब्बल 54 ठिकाणी छापे टाकले असून 260 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करत असून एकूण 5 कोटी 97 लाख 3 हजार 263 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असल्याचे डीवायएसपी खाडे यांनी आज २० जुलै रोजी सायंकाळी ६ वा.सांगितले.