नोटांचे बंडल पडले अशी बतावणी करत एकाचे दुचाकी वरील सव्वा दोन लाख रुपये गायब केल्याची घटना परभणी शहरातील उड्डाणपुलावर 20 ऑगस्ट रोजी दुपारी दोनच्या सुमारास घडली. याप्रकरणी दिनांक 21 ऑगस्ट दुपारी एकच्या सुमारास कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.