भारतीय जनता युवा मोर्चा बुलढाणा जिल्हा उपाध्यक्षपदी सतिश बबनराव मवाळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे.बुलढाणा येथील गर्दै वाचनालय, येथे आयोजित भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा कार्यकारिणी बैठकीत त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.अनेक वर्षांपासून विविध स्तरांवर कार्याची दखल घेत, त्यांची निवड जाहीर केली.मान्यवर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित यावेळी होते. उपस्थित मान्यवराच्या हस्ते सतिश मवाळ यांना नियुक्तीपत्र प्रदान करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.