आज रोजी शिर्डी शहरात अल्पवयीन मुले जे शैक्षणिक जीवन सोडून भिक्षा मागणे, हारतुरे विक्री करणे, फुलांची विक्री करणे, फोटो विक्री करणे इत्यादी बाबींमध्ये पालकांकडून अडकवली जातात किंवा विविध प्रकारचा नशा करून भाविकांना त्रास देतात अशा मुलांची सुटका करण्यासाठी मोठी मोहीम राबविण्यात आली. त्यामध्ये एकूण बारा मुले यांची सुटका करण्यात आली आहे.या बाराही मुलांचे जबाब नोंदविण्यात आले